STORYMIRROR

Rahul Sontakke

Romance Classics Inspirational

3  

Rahul Sontakke

Romance Classics Inspirational

गुलाबी पत्र

गुलाबी पत्र

1 min
152

अचानक दिल तिने 

मला गुलाबी पत्र...! 

त्या पत्रात शब्द अन् 

प्रेमाचे होते छत्र.. 


तो जमाना गुलाबी पत्राचा 

मनाला वेड लावणारी ..! 

शायरी तिची ती 

मनाला भावणारी... 


तिचे शब्द वाचतांना 

जणू तिने रात्र जागून काढली..! 

अनवाणी चालतांना जसी 

प्रेमाची भिक्षा तिने वाढली... 


तिचे प्रेम खास होते 

जसे पृथ्वीच्या वर आकाश होते..! 

सूर्य चेंद्रला जशी 

प्रेमाची साक्ष देते... 


गुलाबी पत्रात जस 

गुलाबी फुल उमल होत..! 

शब्द वाचतांना 

शब्दाचा तिचा स्पर्श होता.. 


माझ्यावर च्या प्रेमाचा 

तिने खुलासा केला होता..! 

रात्र कधी निघून गेली 

प्रेमाला साद तिचाच होता... 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance