STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Abstract

3  

आ. वि. कामिरे

Abstract

गुदमरले

गुदमरले

1 min
272

प्रत्येक व्यक्ती जगूनही मरतो आहे सदा

दिवस रात्र करुनी कष्ट संपत चालले आयुष्य

या मानवविश्वात श्रीमंतांची आहे एक वेगळीच अदा

त्यांची करुनी गुलामी गुदमरले सामान्यांचे भविष्य 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract