गालावरची खळी
गालावरची खळी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
12.1K
गालावरची खळी माझ्या
लाजेने आणखीनच खुलली
पहिल्यांदा मी पाहिलं तुला
रातराणीच्या बहरात नजरानजर झाली