एकरूप
एकरूप
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
दोन प्रेमी... एक जीव,
एकरूप झाले मन...
यालाच म्हणतात निखळ
दोन जीवांचे मिलन...
दोन प्रेमी... एक जीव,
एकरूप झाले मन...
यालाच म्हणतात निखळ
दोन जीवांचे मिलन...