STORYMIRROR

कदम .के.एल.

Inspirational

3  

कदम .के.एल.

Inspirational

एकजुटीने रोखू

एकजुटीने रोखू

1 min
190

एक झाड लावू प्रगतीकडे जावू

वक्षतोड थांबवू पर्यावरण वाचवू

कमी करू धूर पाऊस पडेल भरपुर

प्रदूषण थांबवू हरितक्रांती घडवू


स्वविकास जेवढा महत्वाचा 

तेवढच महत्व भुमीविकास देवू

पाऊल आपले जरासे जपून ठेवू

सृष्टी होईल प्रसन्न याच्याकडेही पाहु


झाडांना घालू पाणी 

त्यांनाही जीवनदान देवू

मधुर रसाळ फळे

आपण सर्वच जण खावू


नाहक प्रदुषण तर नकोच करू

वन्यजीवांना ही अभय देवू

पर्यावरण आपले आपले दैवत मानू

पर्यावरणाचा ऱ्हास एकजुटीने रोखू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational