एक स्त्री
एक स्त्री
एक स्त्री कधीच नसते हो फ्री
ती नेहमी बिझीच असते ....
तरी आपल्यासाठी ती वेळ काढते
आई बायको सगळे कर्तव्य ती निभावल....
एक स्त्री बायको आईची अशी अनेक कर्तव्य निभावते
ती तिच्या यशाची पाटी मागे तिचे नाव दाखवते....
