STORYMIRROR

Angulimaal Urade

Romance

3  

Angulimaal Urade

Romance

एक गोष्ट......!

एक गोष्ट......!

1 min
363

एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

साडीमध्ये तू , फार लावण्यवती दिसतेस


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

तुझा राग भरलेला चेहरा, मला खूप आवडते


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

तुझ्या ओठावरी लाली, मला आकर्षित करते


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

तुझ्या मिठीत मला, मधाचा गोडवा मिळत असते


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

तुझ्या गालावरची खळी, फार शोभून दिसते


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

लाजल्यावर तू , खूप छान दिसते


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

तुझ्या ओठावरी स्मितहास्य, मला वेड लावते


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

साजणी तुला बघताक्षणी,

मन माझं विचलित होत असते


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

तुझ्या डोळ्यात, माझ्या बाळाचं रूप दिसते


एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते

सलवार कुर्तावर तू एकदम झकास दिसते


एक गोष्ट तुला नेहमीच सांगावीशी वाटते

तुझी अन् माझी जोडी फार शोभून दिसते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance