STORYMIRROR

Prakash Chavhan

Action

3  

Prakash Chavhan

Action

एक बळ विचाराचं

एक बळ विचाराचं

1 min
197

_________________________

मनापासून लढलं तर 

तनापासून जिकंता येतं 

      अन 

तनापासून लढलं तर 

मनापासून जिंकता येतं 

     म्हणून 

लढण्याची वृत्ती असावी 

जे लढत तेच खरं जिकंत 

      मग 

हरणं त्याचंच जे हरतं 

लढयाचं सोडून पळती 

       आता 

किती पण पाजलं पाणी

तरी मरायला काय लागतं

       पसंदीन 

मरायचं असेलं तर त्याला 

कोण बसलं वाचवायला 

       खरं 

अर्ध बळ विचारात असतं 

जे सेनापतीच कामं करतं

       निवड 

राजा करतो जिंकण्यासाठी 

हरण्यासाठी कदापि नाही 

        जिंका 

राजे आहो आपण आपले 

गुलाम नाही स्वतंत्र आहो

     मानव धर्म 

शत्रू कोणताही असो मग 

अखेर सत्याचा विजय होतो 

_________________________


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action