STORYMIRROR

Shraddha Kulkarni

Tragedy

3  

Shraddha Kulkarni

Tragedy

दर्शन

दर्शन

1 min
300

देवच माणसाच्या दर्शनाला विटला

म्हणून त्याने मंदिराचा दरवाजा पुढे लोटला


भ्रष्ट जगाने त्यालाही नाही सोडले

पैशाच्या बाजारात त्यालाही तोलले


चांगुलपणा, नाती, निती सर्व काही सोडले

देवाला देणगी देऊन आपले पाप धुतले


संस्कार, माणुसकी शब्दापुरतेच राहिले

सर्व जग पैशापुढे सैतान बनत चालले


कधीतरी सोनेरी पहाट उगवेल

देवच काहीतरी चमत्कार घडवेल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy