Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Madhuri Sharma

Inspirational

3  

Madhuri Sharma

Inspirational

दर्पण

दर्पण

1 min
277


घर-ऑफिस दोन्ही

समन्वय साधते

खरं तर तारेवरची

कसरत असते ।

कुटूंबाला प्राधान्य देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आपले ध्येय गाठते।

घराप्रती जबाबदारी व कर्तव्ये पार पाडताना

रोज एक नवे आव्हान स्विकारते।

घरात सगळ्यांच्या आवडी निवडी जपते

हवे नको ते बघते।

नुसते डोळे बघुन मनात काय

चाललंय ते काही न सांगता ओळखते।

घराला स्वतःच्या मायेने, प्रेमाने

खरं घरपण देते ।

स्वतःच्या वेदनाना हुलकावणी देत

व्याकुळ मनाला सांभाळते ।

माझ्या डोळ्यांचा दर्पणात "आई" तू मला फार मोठी दिसते।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational