STORYMIRROR

Madhuri Sharma

Romance

3  

Madhuri Sharma

Romance

जिवलगा

जिवलगा

1 min
188

जो डोळे बघताच मनातलं ओळखतो 

तो जिवलगा

जो आपल्या चांगल्या - वाईट काळात साथ सोडत नाही तो जिवलगा

जो गुंतलेल्या नात्यांना अलगद सोडवून घेतो तो जिवलगा

जो चुकल्यावर ही अंतर देत नाही

तो जिवलगा

जो स्वतः पेक्षा आपल्याला जपतो

तो जिवलगा

जो मनातलं ओठांवर येण्याआधी समजून घेतो तो जिवलगा

जो प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त महत्त्व देतो

तो जिवलगा

जो वाटेल ते बोलण्याची मुभा देतो

तो जिवलगा

जो फक्त आणि फक्त आपला असतो

तो जिवलगा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance