STORYMIRROR

Madhuri Sharma

Others

3  

Madhuri Sharma

Others

आजचा दिवस

आजचा दिवस

1 min
159

आजचा दिवस

आजचा दिवस नवीन स्वप्नांचा

आजचा दिवस नव्या उमेदीचा

आजचा दिवस नवीन अनुभवाचा

आजचा दिवस भुतकाळ विसरुन 

नव्याने पून्हा जगण्याचा....‌



साहित्याला गुण द्या
लॉग इन