दिव्याची वात
दिव्याची वात
आज येतं आहे मी तुझ्या शहरात
तुझ्यासाठी कष्ट केले होते दिन रात.....
तुझ्या किती चुका माफ़ मी केल्या
तू माझ्या ईच्छा किती गं मारल्या
खोट बोलतेस खोट्या दिव्याची वात....
आज कोर्टात तू उभ केलं आहे मला
मी होतो तूझं प्रेम कसं कळालं ना तूला
प्रेमाचं नातं जोडलेले असतं गं जन्म सात......
एक वर्षांनी येतं आहेस तू माझ्या समोर
काय विचार करेल तूला घेऊन गेलेला चोर
त्याला माहीत असेल का तुझ्या प्रेमाची बात......
तूझं संगमला आहे स्वप्नं राणी हरवण्याचं
मी पाहिलं स्वप्नं तुझ्याच सोबत जगण्याच
गप्प बस गप्प आहे करू नको प्रेमाचा घात.....
