दिलदार आहेस...
दिलदार आहेस...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
लोभस मनाच्या कोपऱ्यात
तू किती रे दिलदार आहेस...
माझ्या हट्टापायी निस्वार्थीपणे
प्रेमात माझ्या सोबत आहेस...