STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Romance

2  

अमोल धों सुर्यवंशी

Romance

दे टाळी.

दे टाळी.

1 min
344

नाम्या गल्लीत पाखरू आलय

पाटलांच्या आर्चीसारख ,

 वासरू आलय.

गोर गोर पान हाय,

फुला पेक्षा छान हाय.

राग आहे नाकावर

तिळ आहे गालावर

नजर आहे धारे सारखी

नजरेची पापणी लवताच

दिसे हरिणी सारखी

पुर झाल आता भावा

गल्लीतील हवा

गल्लीतच दावा

वादा करतो तुला

निट धरून बाण

आभाळाकडे मारीन

ढगातुन रिमझिम

पाऊस धारा काढीन

कोणी आला मधी

तर त्याला पण फोडीन

तु तिचा दिर हो

ति तुझी वहिनी होईल

बघतो काय रागाने

टाळी दे हाताने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance