STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

3  

Meenakshi Kilawat

Tragedy

ड्रग

ड्रग

1 min
444


आजची तरुणाई तुम्हाला

घडवायचा आहे देश,परीवार

कशाला पाळता जहरी व्यसन

घात करतोय हा ड्रगच्या आहार


विळखा मादक पदार्थाचा विषारी

आज आवरला तरुणाईला मारण्या 

नसातून वाहतोय हा ड्रगचा नशा

कसा तडफडतोय जीवन जगण्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy