STORYMIRROR

dipali lokhande

Romance

2  

dipali lokhande

Romance

डोळे

डोळे

1 min
60

डोळ्यातला भाव 

ओठांवर आज आला

प्रेमाच्या गुजगोष्टी कानी

सांगून गेला॥१॥


डोळ्यातील तिच्या भावना

भुरळ घालुनी गेल्या

प्रेमाची साद मजला

ऐकू येऊ लागल्या॥२॥


डोळ्यात तिच्या मी

एकटक पाहू लागलो

नकळत तिच्याच प्रेमात

हरवून मी गेलो॥३॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance