ओम नमःशिवाय
ओम नमःशिवाय
1 min
22
*देवांचा देव*
*तु आदिदेव*
*तुला म्हणतात*
*महादेव*
*हरहर महादेव*
*भक्त करती गजर*
*शिवरात्रीला मंदिरी*
*ओम नमः शिवायच जागर*
*रज तमगुणी*
*वाघाचा केला*
*केला तू संहार*
*व्याघ्रांबर तुझे नाव*
*विष केले तू प्राशन*
*दाह कमी होण्या केले*
*वासुकी नाग धारण*
*तुझे नाव नागेंद्र*