STORYMIRROR

Shreya Chougule

Inspirational Others

3  

Shreya Chougule

Inspirational Others

दादा...

दादा...

1 min
97

MY STRENGTH..

MY DEAREST BROTHER..


दादा...

माझा प्रेरणास्रोत...

स्वप्नांच्या पाठीमागे धावताना...

मला मिळालेली खंबीर साथ...


संकट समयी डोळे...

पुसणारा उबदार हात...

चुकीच्या ठिकाणी...

माझ्यावर ओरडणारे...

मोठे डोळे...


तर कधी पाठीवर पडणारा...

शाबासकीचा हात...


तुझ्याबद्दल लिहिताना...

शब्द अपुरे पडतात...

नशीबवान...

व्यक्तींनाच असे "हिरे" मिळतात...


PROUD OF HAVING BROTHER LIKE U...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational