मी श्रेया...😊 वाचनाची आणि पर्यायाने लिहिण्याची प्रचंड आवड आहे... जे मनात येईल ते लिहित राहते... पण... त्याहीपेक्षा इतरांना जाणून घ्यायला..आणि पुस्तकांपेक्षाही माणसांची मनं वाचायला वाचायला खूप आवडतं... खरंच ...इतरांच्या मनात डोकावताना एक वेगळाच अनुभव मिळतो... होय ना...???😊
ବନ୍ଧୁମାନଙ୍କ ସହ ବାଣ୍ଟନ୍ତୁ