STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

1  

Sushama Gangulwar

Romance

चंद्र

चंद्र

1 min
1.0K

चंद्र पाहतो नभातून

सजना तुला आणि मला 

हसतो तो खळखळून 

पाहून माझ्या मिठीत तुला 


चंद्र पहा कसा लाजला 

तुझ्या मिठीत पाहून मजला 

हा रात्र चांदण्याने सजला 


चंद्र पहा लपला नभाआड 

तुझी माझी प्रीत पाहून गोड 

सजना पाहून तुला मला 

बदलला चंद्राचा ही मूड 


चन्द्र ही स्वप्नात रंगले 

या चांदराती तुझी माझी 

साथ सख्या किती वेगळे 


चंद्र चांदणे रात तारे 

तुझ्या माझ्या प्रेमात सजना 

सहभागी हवेतले गार गार वारे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance