STORYMIRROR

Anil Dabhade

Inspirational

0  

Anil Dabhade

Inspirational

चंद्र अन् चंद्रकोर...( चारोळी.

चंद्र अन् चंद्रकोर...( चारोळी.

1 min
2.2K


चंद्र अन् चंद्रकोर...


चंद्र काय अन् चंद्रकोर काय

दोन्हीही रूपे सुंदर !

म्हणून चंद्र-चांदण्यासह

सारे चांदणे पितो चकोर...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.10एप्रिल2019.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational