STORYMIRROR

Priti Dabade

Romance

4  

Priti Dabade

Romance

चंदेरी रात्र

चंदेरी रात्र

1 min
278

असंच फुलत राहो 

लोभस हे चांदणे

हवंहवंसं वाटे मज

चोरून तुझे पाहणे


मिठीत तू साजणा

या चंदेरी रात्री

आयुष्यभर मी राहीन तुझी

देते तुला मी आज खात्री


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance