चमत्कार
चमत्कार
तुला मी स्वप्नांची
राणी बनविले
माझ्या प्रेमाला समजू
नको बेकार...!!!
आधी दे नाकार
कर तू विचार
मग तू दे प्रेमाचा होकार
तुझं प्रेम जर मिळालं
होईल चमत्कार...
तुला मी स्वप्नांची
राणी बनविले
माझ्या प्रेमाला समजू
नको बेकार...!!!
आधी दे नाकार
कर तू विचार
मग तू दे प्रेमाचा होकार
तुझं प्रेम जर मिळालं
होईल चमत्कार...