चित्र काव्य
चित्र काव्य


प्रेमी युगलांच्या प्रितीची आली घडी
मेंदीचा ही रंग चढला हातावरी
साजणाच्या बाहुत शिरताच मिलनाचे
प्रित हास्य दिसे तयां मुखचंद्रावरी
प्रेमी युगलांच्या प्रितीची आली घडी
मेंदीचा ही रंग चढला हातावरी
साजणाच्या बाहुत शिरताच मिलनाचे
प्रित हास्य दिसे तयां मुखचंद्रावरी