Rohini Paradkar

Tragedy


3  

Rohini Paradkar

Tragedy


चिमणी

चिमणी

1 min 544 1 min 544

आई भरवी अंगणात   

काऊ चिऊ चा घास 

आता नसे अंगण आणि 

वेळ आईस भरवण्यास घास 

फक्त चित्रात बघा चिऊचा घास 

नाही लाकडी घरे मोकळे मैदान 

नाही आता वृक्षवल्ली अंगणात 

कुठे बांधेल चिऊताई आपुले घरटे 

म्हणून लोप पावले चिमणीची पिल्ले 

करा आता साजरा चिमणी चा दिन 

कधी कळे मानवा स्वतःच्या        

स्वार्थासाठी केला ऱ्हास निसर्गाचा 


Rate this content
Log in

More marathi poem from Rohini Paradkar

Similar marathi poem from Tragedy