चहा आणि बरंच काही !
चहा आणि बरंच काही !
1 min
138
कागदावरी सांडतात थेंब शाईचे आकाशी निरभ्र नील,
पत्रांमधुन दरवळते गंध तिच्या प्रेमाचे सुगंधशील,
तिच्या आठवणींत मात्र मन माझे गुंतत राही,
हातातील लेखणी, चहा आणि बरंच काही !