चढाओढ
चढाओढ
चढाओढ त्यांची
राष्ट्रभक्ती दाखवण्या
वेगवेगळे मार्ग
एकात्मकतेचे प्रदर्शनास...
ध्येयाने वेडे
लहान थोर
मेंढ्याच्या कळपागत
भरकटलेला नेता समोर...
चढाओढ त्यांची
राष्ट्रभक्ती दाखवण्या
वेगवेगळे मार्ग
एकात्मकतेचे प्रदर्शनास...
ध्येयाने वेडे
लहान थोर
मेंढ्याच्या कळपागत
भरकटलेला नेता समोर...