STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

2  

Savita Jadhav

Romance

चारोळी(प्रेमाचा सुगंध)

चारोळी(प्रेमाचा सुगंध)

1 min
523

मातीत पाणी मुरल्यावर,

येतो जसा मातीचा गंध,

तुझ्या पासून दूर असताना,

येतो तुझ्या प्रेमाचा सुगंध.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance