चार पानी कथा
चार पानी कथा
मला चार ओळीत चारोळी करायची होती
पण चार चार म्हणता ती चार पानी झाली
तुझ्यावर चारोळी करायला गेलो
पण त्याची चार पानी कथाच झाली
मला चार ओळीत चारोळी करायची होती
पण चार चार म्हणता ती चार पानी झाली
तुझ्यावर चारोळी करायला गेलो
पण त्याची चार पानी कथाच झाली