STORYMIRROR

pranav kode

Romance Others

3  

pranav kode

Romance Others

चालत राहणं...

चालत राहणं...

1 min
326

प्रेम म्हणजे

स्वर होऊन गुणगुणत राहणं

प्रेम म्हणजे

तार्‍यांच्या गर्दीत

एकटक चंद्राला पाहत राहणं

प्रेम म्हणजे

हात धरून चालत राहणं

प्रेम म्हणजेच

घट्ट मिठीत डोळे मिटणं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance