भक्त
भक्त


बस तू जरा जवळ
दुरावा हा अनावर
बोलू दे घटकाभर
मज तू प्रेमाने सावर
तुझे बोलणे आहे चतुर
ते ऐकायला मी आतुर
पहात राहू दे तुझ्याकडे फक्त
मी आहे तुझ्या प्रेमाचा भक्त
बस तू जरा जवळ
दुरावा हा अनावर
बोलू दे घटकाभर
मज तू प्रेमाने सावर
तुझे बोलणे आहे चतुर
ते ऐकायला मी आतुर
पहात राहू दे तुझ्याकडे फक्त
मी आहे तुझ्या प्रेमाचा भक्त