STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

भिडले

भिडले

1 min
12K

तू सातच्या आधी कधी 

नाही उठत 

मला पाचच्या नंतर झोपायला 

नाही जमत 

नकळत रे कसे तुझे माझे 

डोळे भिडले

मी होते शिकत बी एस सी 

करत 

मी रे कशी तुझ्या प्रेमात 

पडले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy