बहाणा...
बहाणा...
तुला फक्त थोडं जवळ राहा म्हटलं
तर तू प्रत्येक वेळी दूर जाण्याचा...
हर एक प्रकारे बहाणा शोधला
आता काय आधार राहिला जगण्याचा...
तुला फक्त थोडं जवळ राहा म्हटलं
तर तू प्रत्येक वेळी दूर जाण्याचा...
हर एक प्रकारे बहाणा शोधला
आता काय आधार राहिला जगण्याचा...