sarika k Aiwale
Fantasy Inspirational
वर्ण वेगळा भावला का..
पर्ण नूतन रुजला असा
सर्द गारवा भावतो का
गर्द हिरवाई ठसता मनी
कवी कसे कवित्व करतसे
भावी जग तो लिहितसे
सल त्या शब्दाला का कळते
कळ भावनिक गुंतवणूकची वाटते
त्या दिवशी
पिल्ले जरी त...
डायरीतल एक प...
मन माझे हे.....
रंग माझा वेग...
ऋतू बदलताना.....
कळ. ..
गोठ
जाग
देशाभिमान
मासोळी आणि किनाऱ्याचे अंतहीन नाते मासोळी आणि किनाऱ्याचे अंतहीन नाते
पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत
स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण
उदास संध्याकाळ, अस्वस्थता, कवितेचे येणे उदास संध्याकाळ, अस्वस्थता, कवितेचे येणे
निसर्गातील तत्वे मनाला उभारी आणतात. निसर्गातील तत्वे मनाला उभारी आणतात.
माझ्याकडे आशीर्वादाचे पंख आहेत त्यातलच एक पिस आशीर्वाद म्हणून तुला मी देतो माझ्याकडे आशीर्वादाचे पंख आहेत त्यातलच एक पिस आशीर्वाद म्हणून तुला मी देतो
व्हर्चुअल दुनियेची हीच खरी गम्मत, मुखवटे मिळाले आली जगण्याला रंगत।। व्हर्चुअल दुनियेची हीच खरी गम्मत, मुखवटे मिळाले आली जगण्याला रंगत।।
तुमच्या मनातच सारे आहे ते ओळखा, दिवसातून एकदा तरी स्वतःमधे पाहा तुमच्या मनातच सारे आहे ते ओळखा, दिवसातून एकदा तरी स्वतःमधे पाहा
इतुके चांगले नाही काय...? आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पो... इतुके चांगले नाही काय...? आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून...
बाबांच्या कष्टाचे मोल बाबांच्या कष्टाचे मोल
ती चे अव्यक्त प्रेम विसरण्याचा सदोदित प्रयत्न पण तरी ते येतेच. ती चे अव्यक्त प्रेम विसरण्याचा सदोदित प्रयत्न पण तरी ते येतेच.
गुंतलेले जग सारे गुंतलेली नाती सारे असूनही वाटते असावा तुझा हात हाती... गुंतलेले जग सारे गुंतलेली नाती सारे असूनही वाटते असावा तुझा हात हाती...
तुझे स्वप्न पाहिले मी सदा भास ही होतोय दिवा स्वप्नात उगाच पडले रे तुझ्या प्रेमात वाटे मजशी या संस... तुझे स्वप्न पाहिले मी सदा भास ही होतोय दिवा स्वप्नात उगाच पडले रे तुझ्या प्रेम...
बापाकडे पाहण्याचे विविध आयाम बापाकडे पाहण्याचे विविध आयाम
नव्हता कधी सोबत माझ्या भासच होई अंती विचार करता माझी मजला लाजच येई भलती।। नव्हता कधी सोबत माझ्या भासच होई अंती विचार करता माझी मजला लाजच येई भलती।।
गुलमोहर फुलाचे वर्णन गुलमोहर फुलाचे वर्णन
वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न
अवेळी येणारा पाऊस आणि प्रेयसीची आठवण अवेळी येणारा पाऊस आणि प्रेयसीची आठवण
समाजाची लैंगिक मानसिकता समाजाची लैंगिक मानसिकता
पानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते पानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते