Sangam Pipe Line Wala
Tragedy
खिश्यात त्यांच्या माल
सरकारला येई ना जाग
पाणी मिळेल का पिकाला
फुटले शेतकऱ्याचे भाग
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....
माया बापाला फक्त सावकारी पाशातून मुक्तता पाहिजे माया बापाला फक्त सावकारी पाशातून मुक्तता पाहिजे
नियमाच्या धाग्यात बांधील जीवन नित्य ती ही जगती नियमाच्या धाग्यात बांधील जीवन नित्य ती ही जगती
पण आता तरी नवीन वर्षाचे स्वागत करू पण आता तरी नवीन वर्षाचे स्वागत करू
खरा देव प्रत्येकात आहे खरा देव प्रत्येकात आहे
अल्लड वयातील प्रेम समजले असेन मी त्यावेळी .. वासनांध तुझे मन मात्र तेव्हा उमगले नाही अल्लड वयातील प्रेम समजले असेन मी त्यावेळी .. वासनांध तुझे मन मात्र तेव्हा उमग...
माय लेकराचा ताटातुटीचा मग तुला अर्थ कळतो माय लेकराचा ताटातुटीचा मग तुला अर्थ कळतो
आजन्म संघर्ष इथं क्रांतीविना जीवन शून्य आजन्म संघर्ष इथं क्रांतीविना जीवन शून्य
पुसतो भाळावरचा घाम पुसतो पुसतो भाळावरचा घाम पुसतो
आठवण तुझी नेहमी मला येतच राहील आठवण तुझी नेहमी मला येतच राहील
बंद हे दार ठेऊनी झिजला गोठला तोच निर्धार बंद हे दार ठेऊनी झिजला गोठला तोच निर्धार
खेळ मन तरंगांचा काही निराळा, शब्दाचं सागर महासागर इथं खेळ मन तरंगांचा काही निराळा, शब्दाचं सागर महासागर इथं
चार लोक नाव ठेवतील हे रोजच टोमण चार लोक नाव ठेवतील हे रोजच टोमण
हवा असतो प्रत्येक वेळी आई वडिलांचा संग हवा असतो प्रत्येक वेळी आई वडिलांचा संग
समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट
भारी संकट हे आलं कोकणाला रडवले काल चक्रीवादळाने झाडं खाली लोळवले...... समुद्रही खवळला कशा ला... भारी संकट हे आलं कोकणाला रडवले काल चक्रीवादळाने झाडं खाली लोळवले...... सम...
पण काल तिथेच मी मातीचा गंध घेतला होय! मातीचा गंध..... लोक हसले माझ्या वेडेपणाला पाऊस झाला नाही ... पण काल तिथेच मी मातीचा गंध घेतला होय! मातीचा गंध..... लोक हसले माझ्या वेडेपणा...
मानवता हरवली तिला कुठे कुठे शोधू, माणुसकीचं फाटकं घोंगडं कसं शिवू कसं बांधू लाचारी, गरीबी, असह... मानवता हरवली तिला कुठे कुठे शोधू, माणुसकीचं फाटकं घोंगडं कसं शिवू कसं बांधू ...
बाप माझा साधा पाहिला हुंडा लाखोत त्यांनी सांगितला हातावरचे पोट माहिती त्याला दया कुठली हो त्या... बाप माझा साधा पाहिला हुंडा लाखोत त्यांनी सांगितला हातावरचे पोट माहिती त्याला...
असेल जरी मनात तिरस्कार तिच्या रचले महाल शब्दांचे तिच्यासाठी फक्त तिच्यासाठी रस्ता ओळखीचाच होता... असेल जरी मनात तिरस्कार तिच्या रचले महाल शब्दांचे तिच्यासाठी फक्त तिच्यासाठी ...
रातराणीही आता सुगंधहीन झाली। नात्यांची किंमत आता कवडीमोल झाली। घरच्या आधारस्तंभाची हाड़े ठिसु... रातराणीही आता सुगंधहीन झाली। नात्यांची किंमत आता कवडीमोल झाली। घरच्या आधार...