STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy Classics

2  

Sangam Pipe Line Wala

Tragedy Classics

बेरोजगार.....

बेरोजगार.....

1 min
373

सोनं विकुन पिकं पेरलं 

कर्जाने चारी बाजूने घेरलं

माझे क्षण झालेत गार....


मिळेनात जगण्याचे सारं 

मी झालो आज बेरोजगार....


पाऊस पडेना माझं काळरानं

कशी भागेल पोटाची तहान 

काळी माती करेना हिरवा शृंगार....


विहीर आटली दुःख दाटली 

देवाने माझी भूक का छाटली 

काय करू मिळेना रोजगार....


संगमचं राहील उपाशी पोट 

सरकारच्या का मनात खोट

कष्ट करीन मी शेतीचा तलपगार....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy