बेधुंद आठवण
बेधुंद आठवण
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
प्रेमात तुझ्या बेधुंद होताना
एक क्षण मिळावा विसाव्याचा
डोळ्यात स्थिरताना आठवणींचा
कोपरा कायम असावा हक्काचा