STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Abstract Comedy

3  

Sumit Sandeep Bari

Abstract Comedy

बालगीत

बालगीत

1 min
500

मुलं ही देवघराची फुलं,

ती नाही रस्त्यावरची धुळं.

शिक्षण त्यांचा रस घेणारं,

शिक्षक त्यांचे पोळे बनवणार.


फुल असतात सुंदरतेने सुखी,

मुलांना ठेवा चांगलेपणाने सुखी.

धूळ असते असुंदरतेने दुःखी,

मुलांना नका ठेवा वाईटपणाने दुःखी.


फुलला हवे पाणी,

मुलांना म्हणू द्या गाणी.

फुलांना असतात पाने,

मुलांना बनू द्या शहाणे.


धुळीला हवी माती,

मुलांना खेळू नका देऊ माती.

धुळीला असते घाण,

मुलांना नका देऊ ताण.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract