Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sandhya layaskar

Children

4  

sandhya layaskar

Children

बालगीत

बालगीत

1 min
200


आजी ग आजी आजी ग आजी ग

गोष्ट मला सांग छोटीशी नको ग

सांग लांब लांब

चिऊ काऊ ची नको ग

नको ससा आणि कासवाची

धृव बाळाची नको ग नको 

श्रावण बाळाची परीराणी ची सांग ग

नको दृष्ट जादूगाराची

आजी ग आजी ग गोष्ट मला सांग....1

मोबाइल मधल्या फ्रि फायर ची

आणि अमंगस च्या टोरलची

गोष्टीत हवा आहे मला सुपरमॅन

गोष्टीत हवा आहे मला श्री गणेशा

छोटा भीम हवा आहे लाडू खाणारा

आजी ग आजी ग गोष्ट मला सांग...2

तुझ्या हातची कर ना ग गोड गोड पुरणपोळी

मग बघ खुलते कशी माझी छान कळी

सारखी सारखी आजी येते आठवण तुझी खूप.

आरशा समोर ऊभी राहून आठवते तुझं रूप

आजी ग आजी ग गोष्ट मला सांग...3

आजी अशी गोष्ट हवी की संपूच नये कधीं

स्वप्नातल्या राजकुमाराला भेटते राजकन्या जशी

तुझ्या हातच्या गुलाबजामचा

आठवतो सारखा सारखा स्वाद

आजी ग आजी ग गोष्ट मला सांग..4


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children