I'm sandhya and I love to read StoryMirror contents.
खूप खूप पाऊस झेलीत तनामनास आनंद झालाय, पण हासरा नाचरा, जरासा लाजरा श्रावण आला.... खूप खूप पाऊस झेलीत तनामनास आनंद झालाय, पण हासरा नाचरा, जरासा लाजरा श्रावण आला......
तुझ्या माझ्या जीवनातील अनमोल क्षण सदैव मना मोहवित मधूगंध वेडावून जाई जीव.. तुझ्या माझ्या जीवनातील अनमोल क्षण सदैव मना मोहवित मधूगंध वेडावून जाई जीव..
बालपणातल्या आठवणी जागवणारी रचना बालपणातल्या आठवणी जागवणारी रचना