STORYMIRROR

Prashant Kadam

Fantasy

3  

Prashant Kadam

Fantasy

बाजारात आलय ताजं माव्हरं

बाजारात आलय ताजं माव्हरं

1 min
273

बाजारात आलय ताजं माव्हरं


आलं ग बाई आलं ग बाई आलं ग

आलं आलं आलं आलं

बाजारात आलय ताजं माव्हरं


हात लावून तूम्ही जाणा वो पाव्हनं 

ताजं पापलेट तूम्ही बघा वो पाव्हनं

पाव्हनं जरा तूम्ही थांबा, अरे घे

बाजारात आलय ताजं माव्हरं


कडक ताजं पापलेट फार

दाबून बघा अलगद राव

संभाळून किती मी ठेवलय

गिऱ्हाईक बघा किती टपलय

अजून कस सांगू सांगा

बाजारात आलय ताजं माव्हरं


पापलेटचा रंग लई चंदेरी 

वर डोळं दिसती भरजरी

लुसलुशीत मास सफेद पाणी 

विचार नको करू आणी

घुटमळू नको आता तू राजा

बाजारात आलंय ताजं माव्हरं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy