STORYMIRROR

Komal Patil

Romance

2  

Komal Patil

Romance

असू दे सदा..

असू दे सदा..

1 min
17

असू दे सदा तुझा हात हाती

तुझेच गीत राहो अबोल ह्या ओठी

तुझे सुर राहो ह्या सून्या जीवनात

रहा तू सदा ह्या हृदयमंडपात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance