STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Tragedy

3  

आ. वि. कामिरे

Tragedy

असत्य

असत्य

1 min
222

असत्य म्हणजे नेमकं काय ?

हे नाही अजून समजले मला

आयुष्याच्या वाटेवर सत्याने वागूनही

नेहमी असत्यच ठरवतात या देहाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy