अस्तिव,,
अस्तिव,,
नको मज समाजाचं,,,
बंधन,,,????
नको मज नात्याचा ,,,,
अलंकार,,,,!!!!
मज हवा,,,स्वप्ननाचा,,
शृंगार !!!!!!
जो देईल माझ्या ,,आयुष्याला
आकार,,!!!!
नको मुलगी,,,असण्याचा,,,
श्राप,,,,????
नको मुुुलीच्या,,,अस्तित्वाचा
बाजार,,
मज हवी पेेेन ,,,किताब,,
देेेईल,, माझ्या अस्तित्वाला,,,
पहचान,,,
नको गोधळ,,,नको
रोख,,,, टोकचा गोधळ
मुलगी असण्याचा ,,,,नकार
मज हवी,, स्वतंत्र्याच,,,
आभाळ,,,
जी देईल मुलींच्या,,,
अस्तित्वाला,,,आकार
