STORYMIRROR

Umesh Salunke

Romance Others

3  

Umesh Salunke

Romance Others

असे कसे बोलायचे

असे कसे बोलायचे

1 min
12.1K

असे कसे बोलायांचे मुक्या भावनातून

उमगायचे शब्दांचे ठसे.....!

तुझ्या प्रत्येक श्वासात मला हरवायचे

माझ्या शब्दाने उमलायचे प्रेमात शब्दाचे ठसे....!

दाट वाटीने रस्त्याने जायचे तुझ्या नजरेने

पायाचे पैंजणच्या आवाजाने उमटावयाचे शब्दांचे ठसे....!

तुझ्या नावाने दिवस उगवायचे मावळतीला

सोनेरी किरणे दिसायचे माझ्या आठवणीने फुलायचे ठसे.....!

तुझ्या प्रीतीत जगायचे भरभरून माझ्यासाठी

आयुष्य मागायचे मागे उरून राहावे शब्दाचे ठसे....

तुझ्यावर जीव लावुन गंमत करून एकहुन जायचे प्रेमात पडलो

रोमहर्ष बहरून स्वप्न न बघता असंच शब्दात अडकायचे......!

कित्ती अजून तुझ्या बंधनात पडायचे

जिव्हारी घाव मनात ठसवयाचे शब्दांत न बोलवायचे.....!

असे कसे सांगायचे मुक्या भावनातून

उमगायचे शब्दांचे ठसे उटवायचे.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance