अर्थ डे बर्थ डे
अर्थ डे बर्थ डे
आज माझाच "अर्थ डे" "बर्थ डे"
जुलियन केनिग..."बर्थ डे"
आज थोडं बोलावंसं वाटतं
बाविस अप्रैल एकोणीसशे सत्तर को पृथ्वी दिवस
म्हणावं लागतं
थोडं सांगावस वाटतं
बोलू कोणाला सांगू कॊणाला
कळतच नव्हतं
हिंदीत बोलू कि मराठीत बोलू
हे समजतच नव्हतं
म्हटलं दोन्हीत बोलू
थोडंसं मलाही समज मे होतं
माझी व्यथा ही बतावू कशी कथा
येकेल माणूस या त्यातली माणुसकी...
इन्सान उरला लोपत चली इन्सानियत की
