STORYMIRROR

Vaishnavi Mohan Puranik

Inspirational

4  

Vaishnavi Mohan Puranik

Inspirational

ऐसे काही करावे

ऐसे काही करावे

1 min
322

ऐसे काही करावे 

आयुष्याचे सार्थक व्हावे


स्वत:ची वेगळी ओळख

स्वकर्तृत्वाने निर्माण करावे 


खडतर जरी हा प्रवास 

तरी धीराने पुढे जावे 


प्रयत्नांना मिळेल यश 

संयम थोड़े बाळगावे 


यश अपयशाच्या खेळाने 

खचून कधी न जावे 


पुन्हा त्याच मार्गाने 

सौख्य आपुले शोधावे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational