STORYMIRROR

Kanchan Reddy

Children

3  

Kanchan Reddy

Children

अगं बोल ना बोल ना काहीतरी बोल

अगं बोल ना बोल ना काहीतरी बोल

1 min
345

अगं बोल ना बोल ना

काहीतरी बोल, 

इटुकली बिटुकली रागावलेली तु

अगं बोल ना बोल ना 

काहीतरी बोल... 

नाकावरच्या रागाला बाजूला सार

ओठावरच्या हास्याचा जागेवर आणि

अगं बोल ना बोल ना

काहीतरी बोल...

हसलेली तु भारी दिसतेस

उगीच मला तुझ्यात मोहून टाकतेस

अगं बोल ना बोल ना

काहीतरी बोल... 

तुला चिडवल्याशिवाय 

मला करमत नाही

तुला न बोलता

मला राहवत नाही

अगं बोल ना बोल ना

काहीतरी बोल

इटुकली बिटुकली रागावलेली तु

अगं बोल ना बोल ना

काहीतरी बोल... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children