STORYMIRROR

Akshay Pawar

Abstract

3  

Akshay Pawar

Abstract

अबोल

अबोल

1 min
150

आजकाल काही लिहिणं होत नाही,

कदाचित माझंच माझ्याशी बोलणंच होत नाही,

मनातील सारं दुःख कागदावर उतरवता येत नाही,


अबोल राहून बोलक्या बाहुल्या सारखं,

कदाचित मला जगता येत नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract